भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली 'महेंद्रगिरी' स्टील्थ फ्रिगेट युद्धनौका

Jun 15, 2026 तलाठी महाराष्ट्र जलसंपदा महा सार्वजनिक बांधकाम विभाग ...
मुंबई / नवी दिल्ली:

भारतीय नौदलाची ताकद वाढवण्यासाठी आणि सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी मझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (MDL) एक मोठे पाऊल उचलले आहे. 'प्रोजेक्ट १७ए' (Project 17A) अंतर्गत बांधण्यात आलेली चौथी आणि 'नीलगिरी क्लास' (Nilgiri Class) ची सहावी अत्याधुनिक युद्धनौका 'महेंद्रगिरी' (Mahendragiri) अधिकृतपणे भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आली आहे.

मुंबईतील मझगाव डॉक येथे आयोजित एका विशेष...

संपूर्ण लेख वाचायचा आहे?

App इन्स्टॉल करा आणि संपूर्ण चालू घडामोडी मिळवा.