पिण्याच्या पाण्यातील प्रदूषण शोधण्यासाठी आयआयटी भुवनेश्वरच्या संशोधकांनी एक डिव्हाइस विकसित केले आहे.
पिण्याच्या पाण्यातील आर्सेनिकचे (Arsenic) प्रदूषण शोधण्यासाठी आयआयटी भुवनेश्वरच्या (IIT Bhubaneswar) संशोधकांनी एक क्रांतिकारी आणि पोर्टेबल डिव्हाइस विकसित केले आहे. या अत्याधुनिक उपकरणाचे नाव 'ArsenSafe' असे ठेवण्यात आले आहे. या उपकरणाच्या साहाय्याने आता कोणत्याही प्रयोगशाळेविना अत्यंत वेगाने पाण्याची तपासणी करणे शक्य होणार आहे.
पाण्याची जागेवरच झटपट तपासणी शक्य 'ArsenSafe' हे हातामध्ये धरत...
पाण्याची जागेवरच झटपट तपासणी शक्य 'ArsenSafe' हे हातामध्ये धरत...