डोपिंग प्रकरणात भारताची जागतिक स्तरावर नाचक्की; सर्वाधिक खेळाडू निलंबित असलेल्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर

Apr 03, 2026 MH पोलीस तलाठी सरळ-सेवा ...
नवी दिल्ली: भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट (AIU) ने १ एप्रिल २०२६ पर्यंतची अद्ययावत आकडेवारी जाहीर केली असून, उत्तेजक द्रव्य सेवन (Doping) केल्यामुळे सर्वाधिक खेळाडू निलंबित होणाऱ्या देशांच्या जागतिक यादीत भारत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

अव्वल स्थान: भारताचे तब्बल १४८ ट्रॅक आणि फील्ड खेळाडू सध्या डोपिंग नियमांच्या उल्लंघनामुळे निलंब...

संपूर्ण लेख वाचायचा आहे?

App इन्स्टॉल करा आणि संपूर्ण चालू घडामोडी मिळवा.