महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी ‘निर्भया निशा’ उपक्रम केरळमध्ये सुरू

Mar 07, 2026 तलाठी RRB सरळ-सेवा ...
महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी ‘निर्भया निशा’ हा उपक्रम केरळ राज्यात ८ मार्च २०२६ रोजी, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आला.
या उपक्रमाची अंमलबजावणी केरळ पोलिसांकडून करण्यात आली.
महिलांना रात्री ९ ते पहाटे ५ या वेळेत सुरक्षित प्रवास करता यावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
यासाठी विशेष रात्रीची पोलिस गस्त, आपत्कालीन प्रतिसाद पथके आणि 112 हेल्पलाईनचा वापर केला जाणार आहे.