जागतिक GDP क्रमवारीत भारताची सहाव्या स्थानी घसरण; IMF चा नवा अहवाल.
* आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) एप्रिल २०२६ च्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक' अहवालानुसार, भारताची जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत ४ थ्या क्रमांकावरून ६ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
* भारताचा सध्याचा नाममात्र GDP (Nominal GDP) अंदाजे ४.१५ ट्रिलियन डॉलर्स इतका आहे.
* या क्रमवारीत आता अमेरिका (१), चीन (२), जर्मनी (३), जपान (४) आणि युनायटेड किंगडम (५) हे देश भारताच्या पुढे आहेत.
घसरणीची मुख्य कार...