एमपीएससीच्या (MPSC) अध्यक्षपदी विवेक भिमनवार यांची नियुक्ती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) रिक्त असलेल्या अध्यक्षपदी वरिष्ठ आयएएस अधिकारी विवेक भिमनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी राजभवनात एका विशेष सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
कालावधी: भिमनवार यांची नियुक्ती ६ वर्षांसाठी किंवा वयाची ६२ वर्षे पूर...
कालावधी: भिमनवार यांची नियुक्ती ६ वर्षांसाठी किंवा वयाची ६२ वर्षे पूर...