गुरिंदरवीर सिंगचा १०० मीटर शर्यतीत ऐतिहासिक राष्ट्रीय विक्रम
Published
27 May 2026
रांची (झारखंड):भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी ऐतिहासिक कामगिरी पंजाबच्या २५ वर्षीय गुरिंदरवीर सिंगने (Gurindervir Singh) करून दाखवली आहे. झारखंडमधील रांची येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय वरिष्ठ फेडरेशन चषक ॲथलेटिक्स स्पर्धेत (Federation Cup 2026) त्याने पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. १०.१० सेकंदांचा …
संपूर्ण लेख वाचायचा आहे?
आमचा App इन्स्टॉल करा आणि संपूर्ण चालू घडामोडी मिळवा आणि चालत्या-फिरत्या अपडेट रहा!
Last updated on 29 May 2026, 12:19 AM