सामूहिक विद्यापीठ गीत गायन - गिनीज बुकमध्ये नोंद
विद्यापीठ: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.
दिनांक: ११ ऑक्टोबर २०२५.
प्रसंग: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विक्रम: एकूण १५,४०२ विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या गीत गायन केले, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
गीत: 'या भारतात बंधुभाव नित्य वसू दे' (हे गीत स्वतः संत तुकडोजी महाराज यांनी रचलेले आहे).
विद्यापीठ स्थापना: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची स्थापना नागपूर येथे १९२३ मध्ये झाली.