जागतिक कृषी-अन्न परिषद २०२६'
नवी दिल्ली | १२ मार्च २०२६ कृषी आणि अन्न प्रणालीमध्ये महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांना नेतृत्वस्थानी आणण्यासाठी नवी दिल्ली येथील आयसीएआर (ICAR) कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 'जागतिक कृषी-अन्न परिषद २०२६' चा दिमाखदार सोहळा पार पडला.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी नमूद केले की, "नेतृत्व हा मातृत्वाचाच एक अविभाज्य भाग आहे. आता महिलांनी केवळ शेतमजूर म्हणून न राहता धोरणकर्त्या आणि नेत्या म्हणून पुढे येण्याची वेळ आली आहे." संयुक्त राष्ट्रांनी २०२६ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित केल्याने या परिषदेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या तीन दिवसीय परिषदेत जगभरातील १८ देशांतील सुमारे ७०० शास्त्रज्ञ आणि महिला शेतकरी सहभागी झाले आहेत.