महावितरणचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Mahavitran's Guinness World Record)

Mar 04, 2026 MH पोलीस तलाठी सरळ-सेवा ...

Get the TryMCQ App

Install the app for full current affairs, exams, and faster access on your phone.

विक्रम: एका महिन्यात ४५,९११ ऑफ-ग्रीड सौर कृषी पंप यशस्वीपणे बसवण्याचा ऐतिहासिक विक्रम.

अधिकृत नोंद: या विक्रमाची नोंद 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये करण्यात आली आहे.

संबंधित योजना: केंद्र सरकारची 'पीएम-कुसुम' (PM-KUSUM) आणि राज्याची 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना' यांतर्गत हे उद्दिष्ट साध्य झाले.

विशेष: सौर पंप बसवण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे.