इलॉन मस्क यांच्या न्यूरालिंकला पछाडत चीनने दिली जगातील पहिल्या व्यावसायिक ब्रेन-कंप्युटर चिप 'NEO' ला मंजुरी
बीजिंग / शांघाय:
मानवी मेंदू आणि संगणक यांना थेट जोडणाऱ्या 'ब्रेन-कंप्युटर इंटरफेस' (BCI) तंत्रज्ञानाच्या जागतिक शर्यतीत चीनने अमेरिकेला आणि अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या 'न्यूरालिंक'ला मोठा झटका दिला आहे. चीन सरकारने 'NEO' (Neural Electronic Opportunity) या जगातील पहिल्या व्यावसायिक ब्रेन-कंप्युटर चिपच्या वैद्यकीय वापराला अधिकृत मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे प्रयोगशाळेत असणारे हे तंत्रज्ञान आता थेट...