जांभळाचा उगम भारतातच! ८ कोटी वर्षांपूर्वीचा इतिहास आला समोर

Apr 21, 2026 तलाठी सरळ-सेवा SSC GD ...
नवी दिल्ली: भारतीय शास्त्रज्ञांनी केलेल्या एका महत्त्वपूर्ण संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, जांभूळ (Syzygium) या फळप्रकाराची उत्पत्ती आणि प्रारंभिक विकास भारतात झाला आहे. 'बीरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओसायन्सेस' (BSIP) द्वारे करण्यात आलेल्या या संशोधनाने ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय आशियामध्ये जांभळाचा उगम झाल्याच्या जुन्या दाव्यांना आव्हान दिले आहे.

८ कोटी वर्षांचा इतिहास: संशोधनानुसार, जांभळाचा...

संपूर्ण लेख वाचायचा आहे?

App इन्स्टॉल करा आणि संपूर्ण चालू घडामोडी मिळवा.