महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: सौर कृषी पंपांसाठी १,१०५.५ कोटींचे अनुदान मंजूर

Dec 29, 2025 MH पोलीस तलाठी सरळ-सेवा
मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 'मागेल त्याला सौर कृषी पंप' आणि 'पंतप्रधान कुसुम योजना' या अंतर्गत सौर कृषी पंपांच्या उभारणीसाठी १,१०५.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना भारनियमनातून मुक्ती मिळणार असून, दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे. या धोरणांतर्गत, सर्वसाध...

संपूर्ण लेख वाचायचा आहे?

App इन्स्टॉल करा आणि संपूर्ण चालू घडामोडी मिळवा.