सौरव कोठारी पुन्हा ठरला बिलियर्ड्स स्पर्धेत जगाचा 'किंग'

May 02, 2026 तलाठी सरळ-सेवा SSC GD ...
भारतीय क्यू स्पोर्ट्स खेळाडू सौरव कोठारी यांनी आयर्लंडमधील कार्लो येथे खेळल्या गेलेल्या आयबीएफ (IBSF) जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप २०२६ मध्ये आपले विजेतेपद कायम राखले आहे. बुधवारी पार पडलेल्या या ऐतिहासिक 'ऑल इंडिया' फायनलमध्ये सौरव यांनी भारताचाच महान खेळाडू पंकज अडवाणी यांचा ११३३-४७७ अशा मोठ्या फरकाने पराभव केला.

दणदणीत विजय: तीन तास चाललेल्या या अंतिम सामन्यात ४१ वर्षीय सौरव कोठारी यांनी सुरु...

संपूर्ण लेख वाचायचा आहे?

App इन्स्टॉल करा आणि संपूर्ण चालू घडामोडी मिळवा.