ISSF ज्युनियर वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय नेमबाजांची शानदार कामगिरी

Apr 21, 2026 तलाठी सरळ-सेवा SSC GD ...
कैरो (इजिप्त): 'इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन' (ISSF) ज्युनियर वर्ल्ड कप २०२६ ला इजिप्तची राजधानी कैरो येथे दिमाखात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारताच्या युवा नेमबाजांनी पहिल्या दिवसापासूनच आपले वर्चस्व गाजवायला सुरुवात केली असून, पदकतालिकेत आघाडी मिळवली आहे.

शिवा नरवालला सुवर्ण: आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता शिवा नरवाल याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटका...

संपूर्ण लेख वाचायचा आहे?

App इन्स्टॉल करा आणि संपूर्ण चालू घडामोडी मिळवा.