नव्या भूमी अभिलेख समितीवर बाबर व मोरडे यांची निवड झाली
नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कंत्राटी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या विभागीय सरचिटणीसपदी धनाजी बाबर व पुणे जिल्हा अध्यक्षपदी दत्ता ऊर्फ सदानंद शिवाजी मोरे (मंचर) यांची बिनविरोध निवड झाली. महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कंत्राटी अभिलेख कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन पुणे येथे झाले.