केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते गुजरात देशातील पहिल्या 'बॅरियर-लेस' टोल प्रणालीचे उद्घाटन
नवी दिल्ली / गांधीनगर:
भारतातील महामार्गांवरील प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुजरातमध्ये देशातील पहिल्या मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) बॅरियर-लेस (अडथळा विरहित) टोलिंग प्रणालीचे यशस्वी उद्घाटन केले आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे आता वाहनचालकांना टोल भरण्यासाठी टोल प्लाझावर थांबण्याची अजिबात...