आशियाई स्क्वॉश महासंघ पुरस्कार २०२६; भारताच्या अभय सिंगचा दबदबा, ठरला 'मेन्स प्लेयर ऑफ द इयर

Apr 01, 2026 MH पोलीस तलाठी सरळ-सेवा ...
नवी दिल्ली: भारताचा आघाडीचा स्क्वॉश खेळाडू अभय सिंग याने आशियाई स्तरावर देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आशियाई स्क्वॉश महासंघाने (ASF) ३१ मार्च २०२६ रोजी जाहीर केलेल्या वार्षिक पुरस्कारांमध्ये अभय सिंगला 'मेन्स प्लेयर ऑफ द इयर' (Men's Player of the Year 2025) या अत्यंत मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या पुरस्काराला 'दातो अलेक्स ली पुरस्कार' (Dato Alex Lee Award) असेही म्हटले जाते...

संपूर्ण लेख वाचायचा आहे?

App इन्स्टॉल करा आणि संपूर्ण चालू घडामोडी मिळवा.