अमरावतीचा शहर पक्षी (Amravati's City Bird)

Mar 04, 2026 MH पोलीस तलाठी सरळ-सेवा ...

Get the TryMCQ App

Install the app for full current affairs, exams, and faster access on your phone.

पक्ष्याचे नाव: तांबट पक्षी (कॉपरस्मिथ बार्बेट - Coppersmith Barbet).

निवड प्रक्रिया: अमरावती महानगरपालिकेने नागरिकांच्या मतदानाद्वारे या पक्षाची 'शहर पक्षी' म्हणून निवड केली.

विक्रम: शहर पक्षी निवडणारे अमरावती हे राज्यातील पहिले शहर ठरले आहे.

तांबट पक्षाची वैशिष्ट्ये:

आकार साधारण चिमणीएवढा असतो.

पंख हिरव्या रंगाचे, पोट पांढरके असून त्यावर हिरवट पिसे असतात.

कपाळावर लाल भडक मोठा ठिपका हे या पक्षाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.