महाराष्ट्र मिसिंग लिंक प्रकल्प

Mar 06, 2026 MH पोलीस तलाठी सरळ-सेवा ...

Get the TryMCQ App

Install the app for full current affairs, exams, and faster access on your phone.

मार्ग: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग).

क्षेत्र: खोपोली ते कुसगाव (खंडाळा घाटातील अवघड भाग वगळण्यासाठी).

लांबी: १३.३ कि.मी. (८ लेन).

विक्रम: या प्रकल्पातील ८.९ कि.मी. चा बोगदा देशातील सर्वांत लांब बोगदा आहे.

वैशिष्ट्य: यातील एक बोगदा २३.३० मीटर रुंदीचा असून तो आशियातील सर्वांत रुंद बोगदा आहे.

खर्च: सुमारे ६,९९५ कोटी रुपये.