भारतातील पहिली AI अंगणवाडी
ठिकाण: वडधामना, नागपूर.
उद्घाटन: २७ जुलै २०२५ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वरूप: हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) चालणारे देशातील पहिले अंगणवाडी केंद्र आहे.
उपक्रम: नागपूर जिल्हा परिषदेच्या 'मिशन बाल भरारी' या उपक्रमाचा हा एक भाग आहे.
उद्देश: ग्रामीण भागातील मुलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देऊन ग्रामीण व शहरी दरी कमी करणे.