मुंबई क्लायमेट वीक (Mumbai Climate Week)

Feb 17, 2026 MH पोलीस तलाठी सरळ-सेवा ...

Get the TryMCQ App

Install the app for full current affairs, exams, and faster access on your phone.

पर्यावरण रक्षणासाठी मुंबईने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान 'मुंबई क्लायमेट वीक' चे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम दक्षिण आशियातील (Global South) अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम ठरला.

उद्घाटन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये याचे उद्घाटन केले.

प्रमुख मुद्दे: ऊर्जा संक्रमण (Energy Transition), अन्न सुरक्षा आणि शहरी लवचिकता (Urban Resilience) या विषयांवर जागतिक तज्ज्ञांनी चर्चा केली.

सहभाग: यामध्ये ३० पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी, पर्यावरणवादी आणि 'युनिसेफ युवा' (UNICEF YuWaah) सारख्या संस्थांनी सहभाग नोंदवला.