स्टारलिंक आणि महाराष्ट्र शासन करार
Published
04 Mar 2026
करार: इलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड' सोबत महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने करार केला. विक्रम: स्टारलिंकसोबत औपचारिक भागीदारी करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. उद्दिष्ट: दुर्गम, आदिवासी आणि अल्प-सेवित भागांत उपग्रह आधारित हाय-स्पीड इंटरनेट पोहोचवणे.
संपूर्ण लेख वाचायचा आहे?
आमचा App इन्स्टॉल करा आणि संपूर्ण चालू घडामोडी मिळवा आणि चालत्या-फिरत्या अपडेट रहा!
Last updated on 04 Mar 2026, 07:17 PM