त्रिपुराच्या सिपाहीजला जिल्हा पंचायतीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ठरली 'देशातील सर्वोत्तम जिल्हा पंचायत'
Published
31 Mar 2026
अगरतळा: ग्रामीण प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाने २०२५ सालासाठीचे 'दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार' जाहीर केले आहेत. यामध्ये त्रिपुरा राज्यातील सिपाहीजला (Sepahijala) जिल्हा पंचायतीने देशभरातून प्रथम क्रमांक पटकावून 'भारतातील सर्वोत्तम जिल्हा पंचायत' होण्याचा मान मिळवला आहे. पुरस्काराचे नाव: दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार २०२५. …
संपूर्ण लेख वाचायचा आहे?
आमचा App इन्स्टॉल करा आणि संपूर्ण चालू घडामोडी मिळवा आणि चालत्या-फिरत्या अपडेट रहा!
Last updated on 07 Apr 2026, 06:10 PM