गणेशोत्सवाला आता ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा! महाराष्ट्र सरकारची ऐतिहासिक घोषणा
Published
20 Aug 2025
मुंबई: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता 'महाराष्ट्र राज्य महोत्सव' म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत ही ऐतिहासिक घोषणा केली. लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सुरू केलेल्या या उत्सवाच्या ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्वाला सन्मान देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे …
संपूर्ण लेख वाचायचा आहे?
आमचा App इन्स्टॉल करा आणि संपूर्ण चालू घडामोडी मिळवा आणि चालत्या-फिरत्या अपडेट रहा!
Last updated on 31 Jan 2026, 05:06 PM