लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना 'सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार २०२६' जाहीर
Published
24 Jan 2026
आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठित 'सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार २०२६' यावर्षी वैयक्तिक श्रेणीत भारतीय लष्कराच्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना जाहीर झाला आहे. मूळच्या अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील असलेल्या सीता शेळके यांनी २०२४ मध्ये केरळमधील वायनाड येथे झालेल्या भीषण भूस्खलनादरम्यान बचावकार्यात ऐतिहासिक कामगिरी बजावली होती. …
संपूर्ण लेख वाचायचा आहे?
आमचा App इन्स्टॉल करा आणि संपूर्ण चालू घडामोडी मिळवा आणि चालत्या-फिरत्या अपडेट रहा!
Last updated on 31 Jan 2026, 02:22 AM