महाराष्ट्र फुटबॉलमध्ये नवा इतिहास! 'मॅजिक मेड सॉकर' ठरला पहिल्या राज्यस्तरीय फुटबॉल लीगचा विजेता
Published
14 Jun 2025
मुंबई/लोणावळा: महाराष्ट्र फुटबॉलच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेली पहिली 'महाराष्ट्र राज्य सीनियर पुरुष फुटबॉल लीग' (MSMFL) नुकतीच दिमाखात पूर्ण झाली. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) द्वारे आयोजित या स्पर्धेत सोलापूरच्या 'मॅजिक मेड सॉकर' (Magic Made Soccer) संघाने अजिंक्यपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. लोणावळा येथील सिंहगड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पार पडलेल्या या …
संपूर्ण लेख वाचायचा आहे?
आमचा App इन्स्टॉल करा आणि संपूर्ण चालू घडामोडी मिळवा आणि चालत्या-फिरत्या अपडेट रहा!
Last updated on 31 Jan 2026, 04:15 PM