उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात भीषण निधन
बारामती |
२८ जानेवारी २०२६ महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे झालेल्या एका दुर्दैवी विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे येत असताना त्यांच्या चार्टर्ड विमानाला (Learjet 45) लँडिंगच्या वेळी भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह विमानात असलेले एकूण ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अजित पवार हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मुंबईहून सकाळी ८:१० वाजता बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळावर उतरत असताना, धावपट्टीपासून काही अंतरावरच विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते एका मोकळ्या शेतात कोसळले. विमानाने तत्काळ पेट घेतल्याने बचावकार्यात अडथळे आले.