महाराष्ट्र सरकारने ३८ वर्षांनंतर कृषी विभागाचा नवीन लोगो आणि घोषवाक्य जाहीर केले (नोव्हेंबर २०२५).
नोव्हेंबर २०२५ मध्ये राज्य सरकारने कृषी क्षेत्रातील आधुनिक बदल लक्षात घेऊन ३८ वर्षांनंतर नवीन बोधचिन्ह (Logo) आणि घोषवाक्य (Slogan) स्वीकारले आहे.यापूर्वीचे बोधचिन्ह १९८७ मध्ये (३८ वर्षांपूर्वी) 'शेतकरी' मासिकासाठी तयार करण्यात आले होते. आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल क्रांती आणि हवामान बदल यांसारख्या नवीन आव्हानांना दर्शवण्यासाठी हा बदल करण्यात आला.
नवीन घोषवाक्य (Slogan): "शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी" (Sustainable Farming, Prosperous Farmer).
बोधचिन्हातील ब्रीदवाक्य (Motto): "कृषी कल्याण कर्तव्यम्".
नवीन घोषवाक्य (Slogan): "शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी" (Sustainable Farming, Prosperous Farmer).
बोधचिन्हातील ब्रीदवाक्य (Motto): "कृषी कल्याण कर्तव्यम्".