नागपूर दीक्षाभूमीचा 'सिंगापूर'च्या धर्तीवर कायापालट: जागतिक दर्जाचा विकास आराखडा सज्ज
Published
30 Jan 2026
नागपूर: ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व असलेल्या नागपूरमधील दीक्षाभूमी या पवित्र स्थळाचा आता सिंगापूर आणि दुबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांच्या धर्तीवर विकास केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात यासंदर्भात माहिती दिली असून, या कामासाठी 'ग्लोबल टेंडर' (जागतिक निविदा) प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने यासाठी नवीन …
संपूर्ण लेख वाचायचा आहे?
आमचा App इन्स्टॉल करा आणि संपूर्ण चालू घडामोडी मिळवा आणि चालत्या-फिरत्या अपडेट रहा!
Last updated on 01 Feb 2026, 05:14 PM