भारतीय नौदलात MR आणि SSR भरतीसाठी १४ मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरू • Update
TryMcq App
RRB - Previous Year Question Papers and Current Affairs

Install App

Get it on Google Play

भारतीय नौदलात MR आणि SSR भरतीसाठी १४ मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरू

Published 12 Mar 2026, 04:49 PM
भारतीय नौदलात MR आणि SSR भरतीसाठी १४ मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरू
देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी भारतीय नौदलाने आनंदाची बातमी दिली आहे. भारतीय नौदलातर्फे अग्निवीर (SSR) आणि अग्निवीर (MR) (बॅच ०१/२०२७ आणि ०२/२०२७) पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १४ मार्च २०२६ पासून सुरू होणार असून ६ एप्रिल २०२६ पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत पात्रता आणि रिक्त पदे: या भरतीसाठी अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत . नौदलाने अद्याप एकूण रिक्त पदांची (Total Vacancies) निश्चित आकडा जाहीर केला नसला तरी, ही पदे राज्यनिहाय विभागली जातील . साधारणपणे SSR साठी २,००० हून अधिक आणि MR साठी ३०० च्या आसपास जागा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे
Last updated on 05 May 2026, 12:15 PM
More updates

.

TryMcq App
RRB - Previous Year Question Papers and Current Affairs

Install App

Get it on Google Play
<