ICAI मध्ये १०९ पदांसाठी महाभरती!
Published
11 Apr 2026, 11:48 AM
नवी दिल्ली:
क्षेत्रातील देशातील सर्वोच्च संस्था असलेल्या 'दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया' (ICAI) मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ICAI ने एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि डायरेक्टर यांसारख्या विविध महत्त्वाच्या १०९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (CA): ७५ पदे (पात्रता: CA उत्तीर्ण)
एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (कायदा/Legal): १५ पदे (पात्रता: LLB)
एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (IT): १० पदे (पात्रता: BE/B.Tech CS किंवा IT मध्ये)
इतर पदे: कंपनी सेक्रेटरी (CS), सस्टेनेबिलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर विभागातील तज्ञ.
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख १ एप्रिल २०२६ (सकाळी १०:०० वाजल्यापासून)
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
Last updated on 05 May 2026, 12:15 PM