मीरा-भाईंदर ग्राउंड ला 28 जानेवारी 2026 पासून सुरुवात! • Update
TryMcq App
महाराष्ट्र पोलीस - मागील वर्षांच्या प्रश्न पत्रिका आणि चालू घडामोडी साठी

Install App

Get it on Google Play

मीरा-भाईंदर ग्राउंड ला 28 जानेवारी 2026 पासून सुरुवात!

Published 27 Dec 2025, 07:59 AM
मीरा-भाईंदर ग्राउंड ला 28 जानेवारी 2026 पासून सुरुवात!
महाराष्ट्र पोलीस भरती 2025– 26 ची भरती प्रक्रिया सुरू झाली असून आता मैदानी चाचणी ला येत्या 28 जानेवारी 2026 पासून सुरुवात होत आहे. याची माहिती मीरा-भाईंदर पोलीस संचालक यांनी दिली. महाराष्ट्र मध्ये येत्या 20 जानेवारी 2026 पासून बरेच जिल्ह्यांची पोलीस भरती ची ग्राउंड प्रक्रिया किंवा मैदानी चाचणी ला सुरुवात होत आहे.
Last updated on 05 May 2026, 12:15 PM
More updates

.

TryMcq App
महाराष्ट्र पोलीस - मागील वर्षांच्या प्रश्न पत्रिका आणि चालू घडामोडी साठी

Install App

Get it on Google Play
<