ठाणे ग्रामीण पोलीस भरती मैदानी चाचणी 20 जानेवारीपासून
Published
04 Jan 2026, 10:26 AM
महाराष्ट्र पोलीस भरती 20 जानेवारी 2026 पासून ठाणे ग्रामीण ची मैदानी चाचणी सुरू होत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ठाणे ग्रामीण जिल्ह्यासाठी अर्ज भरला आहे अशा विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणीसाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट तयार ठेवावे.
Last updated on 05 May 2026, 12:15 PM