भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप D ची 22000+ जागांवर भरती! • Update
TryMcq App
महाराष्ट्र पोलीस - मागील वर्षांच्या प्रश्न पत्रिका आणि चालू घडामोडी साठी

Install App

Get it on Google Play

भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप D ची 22000+ जागांवर भरती!

Published 27 Dec 2025, 08:33 PM
भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप D ची  22000+ जागांवर भरती!
रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे ज्या विद्यार्थ्यांचे स्वप्न असते अशा विद्यार्थ्यांना साठी आनंदाची बातमी कारण रेल्वेने ग्रुप डी ची 22000 पेक्षा जास्त पदांवर भरती जाहीर केली आहे. याच्यामध्ये दहावी पास असणारे सर्व विद्यार्थी अर्ज करू शकतात सोबतच रेल्वेमध्ये पगारही जास्त भेटतो कारण केंद्र शासनांतर्गत रेल्वेची भरती केली जाते.
Last updated on 05 May 2026, 12:15 PM
More updates

.

TryMcq App
महाराष्ट्र पोलीस - मागील वर्षांच्या प्रश्न पत्रिका आणि चालू घडामोडी साठी

Install App

Get it on Google Play
<