RRB ग्रुप D मध्ये 22 हजार पदांसाठी भरती लवकरच! • Update
TryMcq App
महाराष्ट्र पोलीस - मागील वर्षांच्या प्रश्न पत्रिका आणि चालू घडामोडी साठी

Install App

Get it on Google Play

RRB ग्रुप D मध्ये 22 हजार पदांसाठी भरती लवकरच!

Published 20 Jan 2026, 04:07 PM
RRB ग्रुप D मध्ये 22 हजार पदांसाठी भरती लवकरच!
रेल्वेत सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी लवकरच येणार आहे. रेल्वे भरती मंडळ (RRB) ग्रुप डी च्या पदांसाठी नोटिफिकेशन जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये एकूण २२ हजार पदांची भरती होत आहे, ज्यासाठी अर्ज प्रक्रिया फेब्रुवारी 2026 च्या सुरुवातीला सुरू होत आहे. भरतीची माहिती पुढील प्रमाणे– 1. भरती: अंतर्गत ग्रुप डी (लेव्हल 1) पदांसाठी 2. रिक्त जागा: 22,000+ 3. ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 31 जानेवारी 2026 4. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 2 मार्च 2026 (रात्री 11:59 पर्यंत) 5. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 2 मार्च 2026 6. भरती: अंतर्गत ग्रुप डी (लेव्हल 1) पदांसाठी
Last updated on 05 May 2026, 12:15 PM
More updates

.

TryMcq App
महाराष्ट्र पोलीस - मागील वर्षांच्या प्रश्न पत्रिका आणि चालू घडामोडी साठी

Install App

Get it on Google Play
<