MH पोलीस Current Affairs
सांगली येथे महाराष्ट्रातील पहिले हक्काचे 'बेदाणा संशोधन केंद्र' स्थापन करण्यास मंजुरी मिळाली (डिसेंबर २०२५).
डिसेंबर २०२५ मध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या अधिसभेत (सिनेट) सांगली येथे महाराष्ट्रातील पहिले 'बेदाणा संशोधन व कौशल्य प्रशिक्षण केंद्र' स्थापन करण्याच्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी मिळाली …
विदर्भ क्रिकेट संघाने जानेवारी २०२६ मध्ये पहिल्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली.
देशांतर्गत क्रिकेटमधील बलाढ्य संघ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या विदर्भाने रविवारी रात्री पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात …
केंद्र सरकारने पुणे मेट्रो टप्पा २ साठी ९,८५८ कोटींचा निधी
केंद्र सरकारने पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी (Phase 2) सुमारे ९,८५८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामध्ये 'खडकवासला ते खराडी' आणि 'पौड फाटा ते …
पिंपरी ते निगडी मेट्रो (उत्तरेकडील विस्तार) - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) ते निगडी या ४.५ किमीच्या 'उन्नत' (Elevated) मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ताज्या अहवालानुसार, या मार्गाचे ३५% ते ५०% नागरी …
नव्या भूमी अभिलेख समितीवर बाबर व मोरडे यांची निवड झाली
नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कंत्राटी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या विभागीय सरचिटणीसपदी धनाजी बाबर व पुणे जिल्हा अध्यक्षपदी दत्ता ऊर्फ सदानंद शिवाजी …
MPSC परीक्षांच्या उत्तरपत्रक व मूल्यांकन प्रक्रियेत बदल मार्च 1 2026 पासून लागू.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) १ मार्च २०२६ पासून वस्तुनिष्ठ परीक्षांच्या उत्तरपत्रिका आणि मूल्यमापन प्रक्रियेत मोठे बदल जाहीर केले आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, मानकीकरण आणि …
महाराष्ट्र सरकारच्या योजना
राज्यात ‘माझी लाडकी बहीण योजना’साठी ३९३.२५ कोटी निधी मंजूर.
Select Your Goal
No goals match your search.