SSC-GD २०२६ (हिंदी )  पेपर सोल्युशन

SSC-GD २०२६ (हिंदी ) पेपर सोल्युशन

₹400 ₹250

Description

हे पुस्तक आगामी SSC-GD २०२६ (पुरुष आणि महिला) परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे विशेषतः 'हिंदी माध्यमातील' विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले असून, यामध्ये ४ फेब्रुवारी २०२५ ते २५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान झालेल्या एकूण ४२ शिफ्ट्सचे सविस्तर पेपर सोल्युशन देण्यात आले आहेत. BSF, CISF, CRPF, ITBP आणि इतर निमलष्करी दलांच्या भरतीसाठी उपयुक्त असलेले हे पुस्तक योगी सर (Yogi Sir) यांनी लिहिले असून, संकल्प पब्लिकेशन, पुणे यांनी प्रकाशित केले आहे.

You may also like