अंकगणित व बुद्धिमत्ता BOOSTER सराव ग्रंथ
Description
'अंकगणित व बुद्धिमत्ता BOOSTER सराव ग्रंथ' हे एक 'बेस्ट सेलर' पुस्तक आहे. MPSC, पोलीस भरती, तलाठी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या सरावासाठी हे महाराष्ट्रातील एकमेव आणि अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. यामध्ये आयोगाच्या पॅटर्ननुसार २०-२० प्रश्नांचे एकूण १५० पेपर्स म्हणजेच सरावासाठी एकूण ३००० प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, या पुस्तकातील प्रत्येक 'बूस्टर टेस्ट'साठी स्वतंत्र 'व्हिडिओ एक्सप्लेनेशन'ची (Video Explanation) विशेष तरतूद देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.