स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी (प्रथम आवृत्ती)

स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी (प्रथम आवृत्ती)

₹750 ₹519

Description

TCS आणि IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector) आणि इतर तत्सम पदांच्या तयारीसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. २०२५ च्या नवीन अभ्यासक्रमानुसार आणि १००% TCS IBPS पॅटर्ननुसार या पुस्तकाची रचना करण्यात आली असून, यात मागील परीक्षांमधील सर्व प्रश्नांचा टॉपिकनिहाय समावेश आहे. तांत्रिक प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी हे एक उत्तम मार्गदर्शक आहे.

You may also like