MPSC झिरो एरर इंग्लिश
₹620
₹449
Description
या पुस्तकाची ही ६ वी सुधारित आवृत्ती आहे. या दर्जेदार पुस्तकात १९८४ पासून ते २०२५ पर्यंतच्या MPSC परीक्षांमधील इंग्रजी विषयाच्या प्रश्नांचे सविस्तर आणि अचूक विश्लेषण देण्यात आले आहे. MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी हे एक अत्यंत उपयुक्त आणि खात्रीशीर (Trusted Brand) पुस्तक आहे.