कॉम्पिटिटीव्ह सायन्स (सुधारित १२ वी रंगीत आवृत्ती)
Description
UPSC, MPSC (राजपत्रित व अराजपत्रित अधिकारी), PSI, STI, ASO, रेल्वे, वनरक्षक आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे विज्ञानाचे अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. यामध्ये ११ वी आणि १२ वी च्या जीवशास्त्र (Biology), भौतिकशास्त्र (Physics) आणि रसायनशास्त्र (Chemistry) या विषयांतील सर्व परीक्षाभिमुख संकल्पनांचा सविस्तर समावेश असून, 'स्टेट बोर्ड' (State Board) पासून 'NCERT' पर्यंतच्या काठिण्यपातळीसाठी हे एक परिपूर्ण 'वन स्टॉप सोल्युशन' (One Stop Solution) आहे.