TET क्रॅकर - 4000+ प्रश्न
Description
माळी सर लिखित 'TET क्रॅकर' हे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर-१ (इ. १ ली ते ५ वी) आणि पेपर-२ (इ. ६ वी ते ८ वी) च्या तयारीसाठी एक परिपूर्ण मार्गदर्शक आहे. या 'Fully Updated' दुसऱ्या आवृत्तीत २०१३ ते २०२५ पर्यंतच्या मागील सर्व TET परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे सविस्तर स्पष्टीकरण आणि ४००० हून अधिक प्रश्नांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यामध्ये हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश असून गणितासाठी 'Short Tricks' आणि स्पष्टीकरणासाठी स्टेट बोर्डाच्या पुस्तकांचा संदर्भ देण्यात आला आहे.