विज्ञान (जीवशास्त्र | भौतिकशास्त्र | रसायनशास्त्र) - दुसरी सुधारित आवृत्ती

विज्ञान (जीवशास्त्र | भौतिकशास्त्र | रसायनशास्त्र) - दुसरी सुधारित आवृत्ती

₹650 ₹479

Description

'MPSC विज्ञान' या पुस्तकाची ही 'अपडेटेड दुसरी आवृत्ती' (Updated 2nd Edition) आहे. या पुस्तकात विज्ञानातील जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या तिन्ही मुख्य शाखांचा सविस्तर समावेश करण्यात आला आहे. हे पुस्तक MPSC संयुक्त गट 'ब' व 'क' (पूर्व व मुख्य परीक्षा), राज्यसेवा पूर्व परीक्षा, TET तसेच सर्व प्रकारच्या सरळ सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि अभ्यासू मार्गदर्शक आहे. (लेखकांना अध्यापनाचा ११ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे).

You may also like