उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच ५०००+ (२०२६)
₹660
₹480
Description
महाराष्ट्रातील उच्च न्यायालय (मुंबई मुख्यालय) आणि त्याच्या खंडपीठांमध्ये (नागपूर, छत्रपती संभाजीनगर) कनिष्ठ लिपिक, लघुलेखक, शिपाई आणि हमाल या पदांच्या भरतीसाठी हे एक उत्तम मार्गदर्शक आहे. या पुस्तकात २०११ ते २०२५ पर्यंतच्या सर्व ऑफलाईन व ऑनलाईन परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश असून, न्यायालय विशेष माहिती आणि मुलाखतीसाठीचे विशेष मार्गदर्शनही यात दिले आहे.