मायबोली व्याकरण मार्गदर्शिका

मायबोली व्याकरण मार्गदर्शिका

₹510 ₹399

Description

प्रा. यशवंत मारुतीराव सोलाट (M.A. Marathi SET) संपादित व लिखित आणि 'मायबोली प्रकाशन, पुणे' द्वारे प्रकाशित 'मायबोली व्याकरण मार्गदर्शिका' हे पुस्तक सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी एक अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ आहे. स्पर्धा परीक्षांमधील 'मराठी व्याकरण' या विषयाची परिपूर्ण आणि अचूक तयारी करण्यासाठी हे एक उत्तम मार्गदर्शक आहे. (टीप: अस्सल प्रतीची खात्री करण्यासाठी पुस्तकावरील होलोग्राम स्टीकर पाहूनच खरेदी करा.)

You may also like