वर्दीतला टायगर : पोलीस भरतीचा अंतिम ठोकळा
₹680
₹549
Description
या 'अंतिम ठोकळ्यामध्ये' स्पेशल भूमिती, अंकगणित, मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान (G.K), सामान्य विज्ञान, संगणक आणि कृषी व पर्यावरण या सर्व विषयांचा सखोल समावेश आहे. पोलीस भरतीसोबतच वनरक्षक, तलाठी, ग्रामसेवक आणि आरोग्य भरती (TCS/IBPS) परीक्षांसाठी देखील हे घटकनिहाय प्रश्नांचे विश्लेषण असणारे एक उत्तम मार्गदर्शक पुस्तक आहे.