नोबल मेगा २४५०० पोलीस भरती प्रश्नसंच
Description
के. के. भुतेकर लिखित 'नोबल मेगा २४५०० पोलीस भरती प्रश्नसंच' या पुस्तकाची ही नवीन चौथी सुधारित आवृत्ती आहे. जिल्हा व आयुक्तालय पोलीस, SRPF, IRB, चालक, बँड्समन, लोहमार्ग व जेल पोलीस तसेच वनरक्षक आणि तलाठी (TCS / IBPS) भरतीसाठी हे अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. यामध्ये सन २०२१, २०२३ आणि २०२४-२५ या वर्षांतील पोलीस भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा (मुंबईसह) स्पष्टीकरणासह समावेश करण्यात आला असून, गणित व बुद्धिमत्तेच्या प्रश्नांसाठी 'शॉर्टकट ट्रिक्स' दिल्या आहेत. पोलीस भरतीत हमखास यश (Result) मिळवून देणारा हा एक 'बेस्ट क्वेश्चन सेट' (Best Question Set) आहे.