PYQ बुद्धिमत्ता व भूमिती

PYQ बुद्धिमत्ता व भूमिती

₹380 ₹240

Description

सचिन गोयकर सर लिखित आणि कीर्ती प्रकाशन द्वारे प्रकाशित 'पोलीस भरती PYQ बुद्धिमत्ता व भूमिती' हे आगामी पोलीस भरतीच्या तयारीसाठी एक अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. हे महाराष्ट्रातील एकमेव Chapter-Wise (Type wise) पुस्तक असून, यामध्ये २०१८, २०२१, २०२३ आणि २०२४ मध्ये झालेल्या पोलीस भरती परीक्षांमधील बुद्धिमत्ता आणि भूमिती विषयांवरील मागील वर्षांच्या प्रश्नांचे (PYQ) घटकनिहाय आणि दर्जेदार स्पष्टीकरणासह संकलन करण्यात आले आहे.

You may also like