Jalsampada Vibhag Sampurna Margadarshak

Jalsampada Vibhag Sampurna Margadarshak

₹560 ₹488

Description

TCS व IBPS या संस्थांकडून स्पर्धा परीक्षा घेण्यात येऊन त्या आधारे राज्य शासनाकडून विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची पदे भरली जात आहेत. अशा प्रकारच्या भरती परीक्षांसाठी के'सागर पब्लिकेशन्सने आतापर्यंत प्रकाशित केलेल्या सर्वच पुस्तकांना विद्यार्थिमित्रांचा अत्युत्तम प्रतिसाद लाभला आहे. विद्यार्थिमित्रांच्या या अभूतपूर्व प्रतिसादामुळे अशा अनेक पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित केल्या गेल्या आहेत. आता जलसंपदा विभागाकडून राज्यभर जलसंपदा विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक सहायक, कनिष्ठ वैज्ञानिक सहायक, भू-वैज्ञानिक सहायक, आरेखक, सहायक आरेखक, निम्नश्रेणी लघुटंकलेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, प्रयोगशाळा सहायक, अनुरेखक, दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहायक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहायक इत्यादी पदे भरण्यासाठी TCS- IBPS या संस्थांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. वरीलपैकी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व अनुरेखक या पदांसाठीचा तांत्रिक अभ्यासक्रम वगळता अन्य पदांच्य तांत्रिक अभ्यासक्रमाचा यथायोग्य परामर्श प्रस्तुतच्या संदर्भात घेतला आहे. दप्तर कारकून, मोजणीदार व कालवा निरीक्षक या पदांच्या अभ्यासक्रमात तांत्रिकज्ञानाचा समावेश नाही

You may also like